मला गेली ६ वर्षां पासून हायपोथायरॉईड चा त्रास आहे. मला गेली ६ वर्ष दर २-३ महिन्याने डॉक्टर कडे चेकअप साठी जावा लागायचा. मी खूप डॉक्टर्स च्या ट्रीटमेंट घेतल्या पण मला काहीच फरक दिसून आला नाही. मला माझ्या ओलकीतल्या एक मॅडम ने acaisona आणि ganoderma हे प्रॉडक्ट्स suggest केले, त्या नंतर मला फार सुंदर अशे result मला बघायला मिळाले. माझा वजन नियंत्रणात यायला चालू झाला आणि माझा थायरॉईड हि कमी होऊ लागला. तर मी हे प्रॉडक्ट सर्वांना वापरयला सांगेल अतिशय सुंदर प्रॉडक्ट आहे तुम्ही एकदा नक्की वापरून बघ, तुम्हाला १००% याचे results मिळतील.