मी ६ वर्ष्यांची असतांनाच मला वाळवे चा प्रॉब्लेम आहे हे माझ्या घरच्यांना समजला होता आणि मला तेव्हा पासून हॉस्पिटल ची ट्रीटमेंट चालू आहे. ,आला महिन्याला ४ ते ५ हजार रुपये इतका खर्च येतो. मला sunedge च्या प्रॉडक्ट्स बद्दल माहित झाला आणि मग मी acaisona, moringa, spirulina आणि ganoderma टॅब्लेट्स घ्याल चालू केले. प्रॉडक्ट्स च्या नियमित वापरणं मला काम केल्यावर जो थकवा जाणवत होता, चालताना दम लागायचा तो कमी झाला. मला जो काही त्रास होता त्याला अराम मिळाला आणि हे सर्व मला फक्त २ महिन्यात दिसून आल. मी आता शेतातले हि काम आरामात विना थकता करू शकते. सर्वांना मी हेच सांगेल कि एकदा acaisona नक्की वापरून बघा तुम्हाला नक्कीच फरक पडेल.